2023 मध्ये आता खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम पेनी स्टॉक

Last Updated – Dec 2022 Best Penny Stocks to Buy

In this article, we will cover

    1. पेनी स्टॉक्स म्हणजे काय?
    2. पेनी स्टॉक्स खरेदी करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी
    3. कव्हरिंग मॉडेल पोर्टफोलिओ आणि स्पष्टीकरण खरेदी करण्यासाठी पेनी स्टॉकवरील तपशीलवार व्हिडिओ
    4. आता 2022 मध्ये खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम पेनी स्टॉकची संपूर्ण यादी

पेनी स्टॉक्स म्हणजे काय?

पेनी स्टॉक्स म्हणजे असे स्टॉक्स जे अतिशय कमी किमतीचे असतात, त्यांचे मार्केट कॅपिटल कमी असते आणि हे बहुधा तरल नसतात. हे स्टॉक्स (पेनी स्टॉक्स) गुंतवणूक करणाऱ्या बहुतांश लोकांना फारसे माहित नसतात कारण, त्यांचे फंडामेंटल आणि व्यवसायाबद्दलची माहिती विश्वासार्ह नसल्याने किंवा उपलब्ध नसल्याने गुंतवणूकदार यांच्यापासून दूर राहतात. परंतु, ठराविक ट्रेडिंग सेशन्समध्ये मल्टी-बॅगर रिटर्न देणारे म्हणून त्यांची ओळख आहे. पेनी स्टॉक्स बहुधा तरल नसतात म्हणजेच ते अतिशय कमी प्रमाणात ट्रेड केले जातात, कधीकधी काही ऑर्डरमध्येच ते एक्स्चेंजवर सर्किट लिमिट हिट करतात. सर्किट हिट केल्यावर काही दिवसांसाठी असे स्टॉक्स शक्यतो चांगले रिटर्न देतात. जरी या सर्किट हिट करण्याच्या कालावधीमध्ये बऱ्याच प्रमाणात ट्रेडिंग होत नसले तरी त्या स्टॉक्सच्या बाबतीत काहीतरी चर्चा होत असते किंवा एखादा स्टॉक ऑपरेटर साध्या-भोळ्या रिटेल गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कृत्रिमरीत्या किंमत आणि वॉल्युम वाढवत असतो आणि जेव्हा गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढते तेव्हा तो स्वतःचे होल्डिंग घेऊन बाहेर पडतो. आता आपण पेनी स्टॉक्स म्हणजे काय ते जाणून घेतले आहे, पुढे आपण पाहू की यांना "पेनी" स्टॉक्स का म्हणतात

पेनी स्टॉक्सना पेनी स्टॉक्स म्हणण्याचे एक कारण आहे!

पेनी स्टॉक्स एवढ्या कमी दराला ट्रेड करतात यामागचे कारण हे आहे की, पेनी स्टॉक्स खरेदी करणारे ट्रेडर्स त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाहीत आणि त्यांना नफा कमावल्यानंतर लवकरात लवकर बाहेर पडायचे असते. भारतातील पेनी स्टॉक्स बहुधा एक्स्चेंजच्या नियमांचे पालन करत नाहीत आणि यांच्या बाबतीत पारदर्शकता नसल्याची तक्रार केली जाते. केवळ पेनी स्टॉक्सच्या बाबतीत काही बातमी आल्यास किंवा काही टर्नअराउंड स्टोरी असल्यास हे स्टॉक्स मूव्ह होतात. अंदाज वर्तवला गेल्यावर ट्रेडिंग वॉल्युम आणि किमती भरमसाठ वाढतात. परंतु या पैकी थोड्याच बातम्या खऱ्या ठरतात किंवा प्रत्यक्षात फंडामेंटली मजबूत असतात. कोणतीही नकारात्मक बातमी आल्यास किंमती पडू शकतात.

भारतात आता खरेदी करण्यायोग्य काही सर्वोत्तम पेनी स्टॉक्सची सूची

अनुक्रमांक कंपनीचे नाव BSE स्क्रीप कोड NSE सिम्बॉल CMP (रु.) 19 डिसेंबर 2022 रेटिंग (स्टार) उद्योग
1 अलोक इंडस्ट्रीज लि 521070 ALOKINDS 17 0.5 टेक्स्टाईल
2 डिश टीव्ही इंडिया लि 532839 DISHTV 20.1 0.5 ब्रॉडकास्टिंग आणि केबल टीव्ही
3 मॉर्पेन लॅबोरेटरीज लि 500288 MOREPENLAB 31.3 0.5 MOREPENLAB
4 जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लि 532754 GMRINFRA 42.8 0.5 एअरपोर्ट सर्व्हिसेस
5 एचएफसीएल 500183 HFCL 79 0.5 टेलिकॉम केबल्स
6 व्होडाफोन आयडिया लि 532822 IDEA 8.37 0.5 टेलिकॉम सर्व्हिसेस
7 जम्मू अँड काश्मीर बँक लि 532209 J&KBANK 55.6 0.5 बँक
8 बँक ऑफ महाराष्ट्र लि 532525 MAHABANK 33.8 0.5 बँक
9 इंडियन ओव्हरसीझ बँक 532388 IOB 32.7 0.5 बँक
10 एमएमटीसी लि 513377 MMTC 41.4 0.5 कम. ट्रेडिंग अँड डीस्ट्रीब्यूशन
11 एन बी सी सी 534309 NBCC 41.4 0.5 कन्स्ट्रक्शन अँड इंजिनियरिंग
12 रेल विकास निगम लि 542649 RVNL 70 0.5 कन्स्ट्रक्शन अँड इंजिनियरिंग
13 नॅशनल फर्टीलायजर्स लि 523630 NFL 77.2 0.5 खते
14 एस जे व्ही एन एल टी डी 533206 SJVN 37.2 0.5 इलेक्ट्रिक युटिलिटीज
15 टीव्ही18 ब्रॉडकास्ट लि 532800 TV18BRDCST 39.4 0.5 ब्रॉडकास्टिंग आणि केबल टीव्ही
16 ट्रायडंट लि 521064 TRIDENT 35 0.5 टेक्स्टाईल
17 एन एच पी सी  एल टी डी 533098 NHPC 40.2 0.5 इलेक्ट्रिक युटिलिटीज
18 उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि 542904 UJJIVANSFB 10.2 0.5 बँक
19 HBL पॉवर सिस्टीम लि 517271 HBLPOWER 29.6 0.5 HBLPOWER
20 येस बँक लि 532648 YESBANK 21.4 0.5 बँक
21 ईझी ट्रीप प्लॅनर्स 543272 EASEMYTRIP 56.3 0.5 ट्रॅव्हल सपोर्ट सर्व्हिसेस
जे लोक सामान्यतः पेनी स्टॉक्समध्ये व्यापार करतात किंवा गुंतवणूक करतात ते सामान्यतः किरकोळ गुंतवणूकदारांच्या खालच्या वर्गाचे असतात जे पोर्टफोलिओचा दृष्टिकोन ठेवत नाहीत आणि काही यादृच्छिक स्त्रोतांकडून मिळालेल्या बातम्या किंवा टिपांच्या आधारे गुंतवणूक करतात. त्यांना वाटते की किंमत इतकी कमी आहे की त्यांचे जास्त नुकसान होणार नाही परंतु जर स्टॉक चांगला निघाला तर त्यांची गुंतवणूक दुप्पट किंवा तिप्पट होऊ शकते. तथापि, गुंतवणूकदारांनी नेहमी लक्षात ठेवावे की ते कदाचित कमी प्रमाणात गुंतवणूक करत असतील परंतु तरीही ते त्यांचे 100 टक्के भांडवल गमावू शकतात. आमच्या शो द राइट चॉईसेस विथ ओरॅकल्स ऑफ दलाल स्ट्रीटच्या या भागातून तुम्ही पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक कशी करावी हे शिकू शकता.

पेनी स्टॉक्स खरेदी करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी

पेनी स्टॉक्समध्ये ट्रेड किंवा गुंतवणूक करणारे लोक सहसा निम्न वर्गातील रिटेल गुंतवणूकदार असतात जे पोर्टफोलिओ बनवण्याचा दृष्टीकोन बाळगत नाहीत आणि एखादी बातमी किंवा कुठूनही मिळालेल्या टीपच्या आधारे स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात आणि विचार करतात की किंमत आधीच खूप आलेली आहे त्यामुळे फारसे नुकसान होणार नाही पण ती वर गेल्यास भांडवल दुप्पट किंवा तिप्पट होईल. परंतु, गुंतवणूकदारांनी हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की ते जरी छोटी रक्कम गुंतवत असले तरीही ते त्यांचे 100 टक्के भांडवल गमावू शकतात. पेनी स्टॉक्स बुडण्याची शक्यता तितकीच जास्त असते. कंपनी अचानक बंद होऊ शकते किंवा मल्टी-बॅगर रिटर्न देण्याची शक्यता अतिशय कमी असू शकते. पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करत असलेले भांडवल आपल्या पोर्टफोलिओच्या किमतीच्या 2 ते 3 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक हा नेहमी सट्टा असतो. सर्वात प्रथम म्हणजे गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक करणे टाळले पाहिजे आणि खरेदी केल्यास या व्यवहारास लॉटरी खेळणे समजले पाहिजे. एखादी चांगली बातमी मिळेल या विचाराने कधीही या स्टॉक्समध्ये भावनिकरित्या गुंतू नका. अलीकडेच चांगले रिटर्न दिले असले तरी गुंतवणूकदारांनी हे स्टॉक्स खरेदी करून होल्ड करू नयेत. कारण दीर्घ कालावधीमध्ये ते शेअरहोल्डर्सना नफा कमवून देऊ शकत नाही आणि त्यांची रिपोर्टिंग सिस्टिम देखील पारदर्शक नसते. गुंतवणूकदारांनी त्या स्टॉकचा आणि सार्वजनिक डोमेनवर त्याच्या संबंधीच्या बातम्यांचा सखोल अभ्यास केला पाहिजे आणि ऑपरेटर्सच्या डावपेचाला बळी पडू नये, जे किंमतीमध्ये फेरफार करून नंतर त्यांची गुंतवणूक काढून घेतात. काही पेनी स्टॉक्सचे व्यवहार शुल्क खूप जास्त असते आणि काही ब्रोकरेजवर ते प्रति-शेअरच्या आधारे आकारले जाते. तसेच, जेव्हा स्टॉक्स अतिशय कमी किमतीवर ट्रेड करत असतात तेव्हा टक्क्यांच्या संदर्भात बीड केलेल्या आणि मागितलेल्या किमतीमधील फरक देखील महत्वाचा ठरू शकतो. वॉचलिस्ट मध्ये दिलेले स्टॉक्स बातम्या, अनुमान, त्यांच्या किमतीच्या चार्टमधील ट्रेंड आणि डेट टू इक्विटी रेशो व कॅशफ्लो सारख्या मूलभूत घटकांना ध्यानात ठेवून निर्धारित करण्यात आले आहेत. परंतु येणाऱ्या बातम्यांच्या आधारे ही माहिती दररोज बदलू शकते आणि या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदारांनी त्यांच्या क्षमतेनुसार काही संबंधित तपास केला पाहिजे.

भारतातील सर्वोत्तम पेनी स्टॉक्स

ईझी ट्रीप प्लॅनर्स

2008 मध्ये ईझमायट्रीप कंपनी सुरु झाली आणि तिने B2B2C (बिझनेस टू बिझनेस टू कस्टमर) डीस्ट्रीब्यूशन चॅनलवर लक्ष केंद्रित केले आणि भारतातील ऑफलाईन ट्रॅव्हलची गरज पूर्ण करण्यासाठी देशांतर्गत प्रवासाची एअरलाईन तिकिटे बुक करण्यासाठी ट्रॅव्हल एजंटना आपल्या वेबसाईटवर प्रवेश दिला. कंपनीचे RoE आणि RoCE अनुक्रमे 53% आणि 65.9% आहेत. कंपनीचा 5 वर्षांचा विक्री आणि नफा अनुक्रमे CAGR 18% आणि 40%, आहे. याचे मार्जिन चांगले असून ते सरासरी 50% आहे.

व्होडाफोन आयडिया लि

व्होडाफोन आयडिया लिमिटेड ही आदित्य बिर्ला ग्रुप आणि व्होडाफोन ग्रुपची भागीदारी आहे. ही भारतातील अग्रगण्य टेलिकॉम सेवा प्रदाता आहे. सदस्यत्वांच्या आधारे पहिले तर ही भारतातील तिसरी सर्वात मोठी वायरलेस ऑपरेटर आहे आणि भारतीय मोबाईल टेलीकम्युनिकेशन सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये याचा रेव्हेन्यू मार्केट शेअर सुमारे 15.9% 21.75% आहे. ही कंपनी संपूर्ण भारतात 2G, 3G आणि 4G प्लॅटफॉर्मवर वॉईस आणि डेटा सर्व्हिस देते. तसेच या कंपनीने घोषणा केली आहे की ती लवकरच भारतात 5G सेवा सुरु करणार आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्यांशी स्पर्धा व्होडाफोनच्या बिझनेससाठी हानिकारक ठरत आहे कारण हळूहळू कंपनीचे सदस्य त्यांच्याकडे वळत आहेत. व्होडाफोन सट्टा लावणाऱ्यांच्या रडारवर असू शकतो; परंतु या स्टॉकमध्ये जास्त जोखीम आहे आणि खरेदी करण्यापूर्वी याच्या व्हॉल्यूमकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. स्टॉकबॅस्केट डॉट कॉमचे प्रमुख CA पारस मटालिया यांचा व्होडाफोन आयडियावरील आमचा स्पॉटलाइट व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.

एन एच पी सी लिमिटेड

NHPC लि. ही भारत सरकारची मिनी-रत्न कॅटेगरी-I एन्टरप्राईज आहे. ही देशातील हायड्रोपॉवर विकास क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. ही हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर निर्माण करणारी कंपनी आहे जी भारतात हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट्सच्या एकीकृत आणि प्रभावी नेटवर्कच्या नियोजन, विकास आणि अंमलबजावणीसाठी कार्य करते. ते हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट्सच्या विकासाच्या सर्व पैलूंची अंमलबजावणी करतात, संकल्पनेपासून प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत. कंपनीचे लाभांश उत्पन्न चांगले म्हणजे सुमारे 4.41% आहे आणि डेट टू इक्विटी रेशो कमी आहे. 2022 मध्ये स्टॉकची किंमत रु. 35 ते रु. 45 या व्यापक श्रेणीत होती.

मॉर्पेन लॅबोरेटरीज

मॉर्पेन लॅबोरेटरीज ही फार्मास्युटिकल कंपनी आहे. मॉर्पेनने सातत्याने विकास करून एक प्रोडक्ट कंपनीवरून जागतिक दृष्टीकोन असणारी मल्टी-अ‍ॅक्टिव्हिटी कंपनी बनली आहे आणि 75 देशातील ग्राहकांना संतुष्ट केले आहे. या कंपनीचे भारताच्या उत्तरेकडील हिमाचल प्रदेश राज्यात तीन प्रगत असे उत्पादन कारखाने आहेत. युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (USFDA)द्वारे परवानू येथील मुख्य कारखान्याचे परीक्षण करून त्याला लोरॅटडीनचे उप्तादन करण्याची परवानगी दिली जाते, जे जागतिक स्तरावर विकले जाणारे सर्वोत्तम अँटी-एलर्जी औषध आहे. ही कंपनी लोरॅटडीनची जगातील सर्वात मोठी उप्तादक आहे आणि सध्या अमेरिकेच्या मार्केटमधील जेनेरिक लोरॅटडीनमध्ये 90% वाटा या कंपनीचा असून नोव्हार्टिस, मर्क सारख्या टॉप-क्लास ग्राहकांना पुरवठा करते. कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो 0.03 इतका चांगला आहे. मागील दशकात कंपनीच्या विक्री आणि नफा यांनी अनुक्रमे 18 आणि 17% चा CAGR दिला आहे. याच कालावधीत स्टॉकच्या किमतीने 25% चा रिटर्न दिला आहे.

ट्रायडंट

ट्रायडंट लिमिटेड ही ट्रायडंट ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी असून ही धागे, बेड लिनन आणि गव्हाच्या पेंढ्यापासून पेपर बनवणारी तसेच केमिकल व कॅपटिव्ह पॉवर कंपनी आहे. सध्या कंपनीचे उत्पादन कारखाने बर्नाला (पंजाब) आणि बुधनी (भारत) (मध्यप्रदेश) येथे आहेत. कंपनीने FY21-FY22 मध्ये, धाग्यांच्या विस्तारासाठी 1140 करोड रुपये आणि पेपर डिबॉटलनेकिंग व विस्तारासाठी 200 करोड रुपये गुंतवले आहेत जेणेकरून यांची क्षमता अनुक्रमे 48,482 टन प्रतिवर्ष (TPA) आणि 20,000 tpa पर्यंत वाढेल. 2025 पर्यंत ट्रायडंटचे बिझनेस ग्रुप म्हणून रु. 25,000 करोडपर्यंतचा टप्पा गाठण्याचे व 12% बॉटम लाईनचे ध्येय आहे. कंपनीचा 5 वर्षांचा सरासरी ROCE 15.1 12.9% आहे आणि डेट टू इक्विटी रेशो  0.31 आहे. कंपनी  31x P/E वर ट्रेडिंग करत आहे जे या क्षेत्रातील तिच्या स्पर्धकांशी सुसंगत आहे.

एच बी एल पॉवर सिस्टीम

HBL पॉवर सिस्टीम लि. ही सूचीबद्ध भारतीय कंपनी आहे जी 1977 पासून इंजिनियरींग प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसवर लक्ष केंद्रित करून कार्य करत आहे. कंपनीचे धोरण होते भारतातील तंत्रज्ञानामधील अंतर ओळखणे जे स्वदेशी प्रयत्नांद्वारे भरून काढता येऊ शकेल. निवडलेले आणि यशस्वीरित्या विकसित केलेले सर्वात पहिले उत्पादन होते एअरक्राफ्ट बॅटरीज आणि पुढे जाऊन HBL जगातील स्पेशलाईज बॅटरीजची सर्वात व्यापक श्रेणी प्रदान करतो. आता कंपनी भारतातील स्पेशलाईज बॅटरीजची आणि इलेक्ट्रॉनिक्सची अग्रगण्य सप्लायर आहे आणि इतर अनेक देशात देखील तिने स्वतःचे स्थान मिळवलेले आहे. या स्टॉकने गेल्या ३ वर्षात 5% 7.86% ROE and RoCE दिला आहे.

सर्वोत्तम पेनी स्टॉक्स: येथे एक द्रुत व्हिडिओ आहे

भारतातील पेनी स्टॉक्सची सूची: मॉडेल वॉचलिस्ट जर आपल्याला बारकाईने निरीक्षण करण्यासाठी 4 ते 5 स्टॉक्सची सूची पाहिजे असेल तर नवशिक्यांसाठी खालील टेबल दिले आहे.
कंपनीचे नाव BSE स्क्रीप कोड NSE सिम्बॉल CMP (रु.) 19 डिसेंबर 2022 रेटिंग (स्टार) उद्योग
व्होडाफोन आयडिया लि 532822 IDEA 8.37 0.5 टेलिकॉम सर्व्हिसेस
NHPC लि 533098 NHPC 40.2 0.5 इलेक्ट्रिक युटिलिटीज
मॉर्पेन लॅबोरेटरीज लि 500288 MOREPENLAB 31.3 0.5 MOREPENLAB
HBL पॉवर सिस्टीम लि 517271 HBLPOWER 29.6 0.5 HBLPOWER
ट्रायडंट लि 521064 TRIDENT 35 0.5 टेक्स्टाईल
ईझी ट्रीप प्लॅनर्स 543272 EASEMYTRIP 56.3 0.5 ट्रॅव्हल सपोर्ट सर्व्हिसेस
 

खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम पेनी स्टॉक: विविध पॅरामीटर्ससह तपशीलवार सारणी

तुम्ही थेट किंमती तपासू शकता आणि या किंवा इतर कोणत्याही पेनी स्टॉकमध्ये सर्वात कमी ब्रोकरेजमध्ये SAMCO, भारतातील आघाडीची डिस्काउंट ब्रोकरेजसह व्यापार करू शकता. आजच मोफत डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा!
Sr. No कंपनीचे नाव BSE स्क्रीप कोड NSE सिम्बॉल CMP (रु.) 19 डिसेंबर 2022 रेटिंग उद्योग प्रति गुणोत्तर लाभांश उत्पन्न(%) ROCE (%) 5 year average ROE (%) कर्ज इक्विटी प्रमाण(%) 5 yr CAGR revenue (%) 5 yr CAGR PAT (%)
1 अलोक इंडस्ट्रीज लि 521070 ALOKINDS 17 0.5 टेक्स्टाईल 0 4.1 -3 14
2 डिश टीव्ही इंडिया लि 532839 DISHTV 20.1 0.5 ब्रॉडकास्टिंग आणि केबल टीव्ही 5.04 0 25.4 7.77 0.23 -1 58
3 मॉर्पेन लॅबोरेटरीज लि 500288 MOREPENLAB 31.3 0.5 मोरपेनलॅब 28.9 0 24.6 19.2 0.03 21 34
4 जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लि 532754 GMRINFRA 42.8 0.5 एअरपोर्ट सर्व्हिसेस 0 5.99 -14 3
5 एचएफसीएल 500183 HFCL 79 0.5 टेलिकॉम केबल्स 38.7 0.23 19.2 14.6 0.26 17 21
6 व्होडाफोन आयडिया लि 532822 IDEA 8.37 0.5 टेलिकॉम सर्व्हिसेस 0 -10.38 2
7 जम्मू अँड काश्मीर बँक लि 532209 J&KBANK 55.6 0.5 बँक 5.65 0 4.01 1.24 14.7 4 18
8 बँक ऑफ महाराष्ट्र लि 532525 MAHABANK 33.8 0.5 बँक 13.4 1.51 3.92 -7.53 14.9 2 23
9 इंडियन ओव्हरसीझ बँक 532388 IOB 32.7 0.5 बँक 32.7 0 4.44 -19.9 11.5 -3 20
10 एमएमटीसी लि 513377 MMTC 41.4 0.5 कम. ट्रेडिंग अँड डीस्ट्रीब्यूशन 20.4 0 19.2 0.11 0
11 एन बी सी सी 534309 NBCC 41.4 0.5 कन्स्ट्रक्शन अँड इंजिनियरिंग 22 1.2 23.3 15.8 0 1 -6
12 रेल विकास निगम लि 542649 RVNL 70 0.5 कन्स्ट्रक्शन अँड इंजिनियरिंग 11 2.66 16.8 17.4 0.91 27 24
13 नॅशनल फर्टीलायजर्स लि 523630 NFL 77.2 0.5 खते 31 0 1.66 8 2.74 16
14 एस जे व्ही एन एलटीडी 533206 SJVN 37.2 0.5 इलेक्ट्रिक युटिलिटीज 11 4.7 9.3 11.7 0.64 -2 -8
15 टीव्ही18 ब्रॉडकास्ट लि 532800 TV18BRDCST 39.4 0.5 ब्रॉडकास्टिंग आणि केबल टीव्ही 17.6 0 19.6 7.79 0.3 41 145
16 ट्रायडंट लि 521064 TRIDENT 35 0.5 टेक्स्टाईल 31 1.02 23.4 13.9 0.31 9 20
17 एन एच पी सी एल टी डी 533098 NHPC 40.2 0.5 इलेक्ट्रिक युटिलिटीज 10.4 4.47 6.5 9.55 0.7 1 3
18 उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि 542904 UJJIVANSFB 10.2 0.5 बँक 10.2 0 2.32 1.28 5.16 67
19 HBL पॉवर सिस्टीम लि 517271 HBLPOWER 29.6 0.5 HBLPOWER 29.6 0.38 13.4 4.82 0.08 -3 18
20 येस बँक लि 532648 YESBANK 21.4 0.5 बँक 49.1 0 4.96 -9.49 7.98 3 -20
21 ईझी ट्रीप प्लॅनर्स 543272 EASEMYTRIP 56.3 0.5 ट्रॅव्हल सपोर्ट सर्व्हिसेस 76.2 0.11 65.9 44 0.07 18 40
 

Download App to know your Andekha Sach

Get the link to download the app.

QR
Google Play Store App Store
Samco Fast Trading App

Leave A Comment?